Abstract:
जगभरातील वेगवेगळ्या वयोगटांतील, वेगवेगळ्या विचारांचे, आणि वेगवेगळ्या स्तरांतील वाचक आज ई साहित्यशी जोडले जात आहेत. यांत ग्रामीण आहेत तसे शहरी आणि विदेशी आहेत. उच्चशिक्षित आहेत तसे अल्पशिक्षित आहेत. धनी आहेत तसे विद्यार्थीही आहेत. esahity@gmail.com या मेल वर आपणही एक पत्र लिहून स्वतःला वाचक किंवा लेखक म्हणून नोंदवू शकता. www.esahity.com व www.esahity.in या वेबसाईटवर ई साहित्यची पुस्तकं विनामूल्य वाचू शकता. (Information available in www.esahity.com)